सांगोला पोलिसांची मोठी कामगिरी — सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने चोरी करणारा आरोपी गजाआड!
सांगोला पोलिसांची मोठी कामगिरी — सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने चोरी करणारा आरोपी गजाआड! सांगोला /प्रतिनिधी सांगोला पोलिसांनी मारहाण करून सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने चोरी करणाऱ्या आरोपीला अवघ्या काही दिवसांत गजाआड करत उत्कृष्ट…
विश्वेश झपके यांच्या गुगलीने प्रस्तापितांची डोकेदुखी वाढणार
नगराध्यक्ष पदासाठी विश्वेश झपके नेमके कोणत्या पक्षातून* *किंवा आघाडीतून लढणार? हे अद्याप गुलदस्त्यात* सांगोला/ प्रतिनिधी सांगोला शहराच्या व तालुक्याच्या राजकारणात काग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची…
सांगोला नगरपालिका निवडणूकीसाठी एकही उमेदवारी अर्ज विक्री व दाखल झाला नाही.
सांगोला प्रतिनिधी – सांगोला नगरपालिका निवडणूक 2025 साठी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी 10 नोव्हेंबर रोजी एकही उमेदवारी अर्ज विक्री व दाखल झाला नाही. सांगोला नगरपालिका निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना, शेतकरी कामगार…
गुणापवाडी येथील शेकडो कार्यकर्ते करणार दिपकआबा गटात प्रवेश – सोमवार १० नोव्हेंबर रोजी गुणापवाडी येथे होणार प्रवेश समारंभ
सांगोला /प्रतिनिधी कोळा जिल्हा परिषद गटातील अत्यंत महत्त्वाचे गाव मानल्या जाणाऱ्या जुजारपूर गुणापवाडी येथील शेकडो कार्यकर्ते विकासाभिमुख नेतृत्व असणाऱ्या माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या गटात प्रवेश करत आहेत. सोमवार…
स्वच्छ प्रतिमा आणि विकासाभिमुख दृष्टिकोन असणारे श्री. विश्वेश प्रबुद्धचंद्र झपके यांची सांगोल्याच्या राजकारणात वाइल्ड कार्ड एन्ट्री -सांगोला नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत नवी रंगत !
सांगोला /प्रतिनिधी सांगोला नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, नगराध्यक्ष पदासाठी विकासाभिमुख दृष्टिकोन असणारे उद्योगपती श्री. विश्वेश झपके यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. कमी कालावधीत व कमी…
सांगोल्याचे कर्तव्यदक्ष तहसिलदार संतोष कणसे यांचे उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नती
सांगोल्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार संतोषजी कणसे यांचे उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नतीझाली असून सांगोला तालुक्यातील त्यांच्या पदोन्नतीची बातमी समजताच आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे , महसूल विभागाकडून 2025 – 26 या वर्षासाठी तहसीलदार…
