Tuesday, October 27, 2026
Sangola Bhushan
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sangola Bhushan
No Result
View All Result

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत विरोधकांना चारीमुंड्या चित करण्याच्या शेकाप कार्यकर्त्यांचा निर्धार

आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त  3 जानेवारी रोजी सांगोल्यात भव्य शेतकरी मेळावा

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
December 31, 2025
in political, sangola
0

सांगोला / प्रतिनिधी

: स्व.आबासाहेबांचा शेकाप पक्ष कधी ही संपणार नाही.शेकापची ताकद काय आहे हे विरोधकांना चांगले माहीत आहे. नगर पालिकेच्या निकालानंतर सध्या विरोधकाकडून  सुरू असलेल्या मोठ्या भूलथापाना तालुक्याची सर्वसामान्य जनता  कधी ही भीक घालणार नसून येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत विरोधकांना चारीमुंड्या चीत करण्याचा निर्धार पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला. बैठकी दरम्यान आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त 3 जानेवारी रोजी सांगोल्यात भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्याचे ठरले असून या मेळाव्या मध्ये शेतकर्‍यांना मोफत ( लकी ड्रॉ सोडत) विविध शेती उपयोगी साहित्य देण्याचे निश्‍चित करण्यात आले.

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणार्‍या शेतकरी मेळाव्या संदर्भात काल मंगळवार दिनांक 30 डिसेंबर रोजी भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणी सांगोला येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.यावेळी डॉ.अनिकेत देशमुख, डॉ.प्रभाकर माळी, दादाशेठ बाबर, विजय राऊत, विनायक कुलकर्णी, सुरेश माळी, शंकर सरगर, सीताराम सरगर, कल्पनाताई शिंगाडे, इंजि. रमेश जाधव, नीलकंठ लिंगे, संगम धांडोरे , तुकाराम आलदर, बबन जानकर, अवधूत कुमठेकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगरपालिका निवडणुकी पासून विरोधकांनी संभम निर्माण केला आहे तो दूर करणे गरजेचे आहे.नगरपालिकेचा पराभव कार्यकर्त्यांना जिव्हाळा लागला आहे.नगरपालिकेच्या झालेल्या पराभवामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या असून कार्यकर्ते जिव्हाळ्याने पेटून उठले आहेत. पराभवाची कारणमीमांसा करत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जोरदार पुनरागमन करण्याचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बोलून दाखविले.

पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी एकजूट, संघटनबांधणी आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर देत आगामी निवडणुकीसाठी सज्ज असल्याचा विश्‍वास व्यक्त करत  येणार्‍या निवडणुकीत  शेकापच नंबर एक वर असेल असा विश्‍वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे आबासाहेबांचा विचार सांगोला तालुक्यात जिवंत ठेवायचा असेल तर प्रत्येकांनी हेवेदावे बंद करा. पक्षाच्या सर्व पदाधिकार्‍यांनी कोणाही इगो न ठेवता आता जबाबदारीने काम  विरोधकांची जागा दाखवून देऊया असे मत अनेक पदाधिकार्‍यांनी व्यक्त केले.

यावेळी चिटणीस दादाशेठ बाबर,विजय राऊत  नंदूभाऊ शिंदे, किसन माने, शिवाजीराव व्हनमाने, गजानन बनकर , मारुती ढाळे,  गजेंद्र कोळेकर, सुरेश माळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

बैठकीस विविध गावांमधून कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने आगामी निवडणुकांसाठी पक्ष सज्ज असल्याचे दिसून आले.सूत्रसंचालन व आभार प्रा.एन.डी.बंडगर सर  यांनी केले.

HTML img Tag Simply Easy Learning    
HTML img Tag Simply Easy Learning    
Previous Post

शक्तिपीठ महामार्गाचा मूळ आराखडा कायम ठेवावा; आराखड्यात कोणताही बदल न करता कामे पूर्णत्वास न्यावीत – आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Next Post

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत विरोधकांना चारीमुंड्या चित करण्याच्या शेकाप कार्यकर्त्यांचा निर्धार

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

आपल्या परिसरातील निर्भीड व सडेतोड बातम्यांसाठी 9823290602 हा मोबाईल नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला ॲड करा. या संकेतस्थळावरून बातम्या व लेख यास संपादक सहमत असतीलच असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क मो.नं. 9823290602

Next Post

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत विरोधकांना चारीमुंड्या चित करण्याच्या शेकाप कार्यकर्त्यांचा निर्धार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जागतिक पर्यटन दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ सांगोलाची एकदिवसीय सहल उत्साहात संपन्न

जागतिक पर्यटन दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ सांगोलाची एकदिवसीय सहल उत्साहात संपन्न

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
September 29, 2026
0

जागतिक पर्यटन दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ सांगोलाची एकदिवसीय सहल उत्साहात संपन्न बहिर्जी नाईक समाधीस्थळ व शुक्राचार्य देवस्थान दर्शन; ऐतिहासिक, धार्मिक...

प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांना संघटन बळकटीची नवी दिशा – मा. खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर

प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांना संघटन बळकटीची नवी दिशा – मा. खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 23, 2026
0

प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांना संघटन बळकटीची नवी दिशा - मा. खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर भाजपा सोलापूर ग्रामीणच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान 2026...

पू. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सांगोल्यात प्रथमच सांगोला महोत्सवाचे आयोजन : अँड सचिन देशमुख

पू. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सांगोल्यात प्रथमच सांगोला महोत्सवाचे आयोजन : अँड सचिन देशमुख

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 23, 2026
0

पू. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सांगोल्यात प्रथमच सांगोला महोत्सवाचे आयोजन : अँड सचिन देशमुख महोत्सवात भव्य नोकरी भरती मेळाव्याचे...

*प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त ९८१ रक्तदात्यांचे रक्तदान*

*प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त ९८१ रक्तदात्यांचे रक्तदान*

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 23, 2026
0

*प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त ९८१ रक्तदात्यांचे रक्तदान* सांगोला (प्रतिनिधी) रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान समजून २३ मे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक...

तहसीलदारांना दमदाटी व बदनामी केल्याप्रकरणी ई-सेवा केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल

तहसीलदारांना दमदाटी व बदनामी केल्याप्रकरणी ई-सेवा केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 22, 2026
0

तहसीलदारांना दमदाटी व बदनामी केल्याप्रकरणी ई-सेवा केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल     सांगोला/प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील तहसील कार्यालयात शासकीय कामकाजात अडथळा...

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त नाझरा येथे 165 रक्तदात्यांचे रक्तदान 

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त नाझरा येथे 165 रक्तदात्यांचे रक्तदान 

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 21, 2026
0

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त नाझरा येथे 165 रक्तदात्यांचे रक्तदान  सांगोला /प्रतिनिधी  सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष,...

*मस्के कॉलनीत पाण्याच्या प्रश्नावरून तणाव*

*मस्के कॉलनीत पाण्याच्या प्रश्नावरून तणाव*

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 17, 2026
0

  *मस्के कॉलनीत पाण्याच्या प्रश्नावरून तणाव* *चावीमनला पकडून ठेवत बळजबरीने पाणी सोडल्याचा आरोप** सांगोला : प्रतिनिधी शहरातील मस्के कॉलनी परिसरात...

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 15, 2026
0

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन; मानवतेच्या सेवेचे २३ वे वर्ष सांगोला (प्रतिनिधी): सांगोले...

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे वडील पोपट देशमुख यांचे दुःखद निधन

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे वडील पोपट देशमुख यांचे दुःखद निधन

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 12, 2026
0

सांगोला  :प्रतिनिधी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे वडील तथा विक्रमवीर आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे ज्येष्ठ सुपुत्र...

Load More

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697