Tuesday, October 27, 2026
Sangola Bhushan
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sangola Bhushan
No Result
View All Result

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वेश झपके यांच्या होम टू होम प्रचारात महिलांनी घेतली विशेष आघाडी 

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
November 27, 2025
in political, sangola, solapur
0

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वेश झपके यांच्या होम टू होम प्रचारात महिलांनी घेतली विशेष आघाडी 

सांगोला (प्रतिनिधी) 

 सांगोला नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार विश्वेश झपके यांच्या प्रचारार्थ पाटील वस्ती,सुतार वस्ती,

 

सुरवसे वस्ती, केदार  वस्ती, खाडे वस्ती,बेले मळा प्रभाग क्रमांक ११ मध्ये  शीलाकाकी झपके,प्रार्थना बिज्जरगी / झपके व  महिलांनी प्रचारासाठी विशेष आघाडी घेतली आहे.

 

  घरोघरी प्रत्यक्ष मतदारांना भेटून सांगोल्याच्या शाश्वत विकासासाठी  होणाऱ्या विकास कामासंदर्भात, स्वच्छ व पारदर्शक कार्यपद्धतीबद्दल, भविष्यातील विविध योजनेबद्दल, तसेच सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीच्या विविध उपक्रमांची  माहिती देण्यात येत आहे.

 

      या प्रचाराफेरीमध्ये नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार विश्वेश झपके यांचे  आधुनिक विचार, शहर विकासासाठीची  नवनिर्मिती, स्वच्छ व पारदर्शक कार्यपद्धती प्रत्येक  घराघरांमध्ये पोहोचलेली दिसत आहे.त्यामुळे सांगोला शहरात सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार विश्वेश झपके बाजी मारणार..

 

    शांत व संयमी व्यक्तिमत्व असणारे विश्वेश झपके हे निश्चितपणे नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळामध्ये सांगोला शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास प्रत्यक्ष भेटीदरम्यान अनेकांनी व्यक्त केला. सांगोला शहरासाठी विविध प्रकारच्या नवनवीन संकल्पना व त्यातून शहराचे आधुनिकीकरण हा अपक्ष उमेदवार विश्वेश झपके यांचा विचार हळूहळू सांगोला शहराबरोबर वाडी वस्त्यांपर्यंत पोहोचत आहे. समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्या घटकाला समजून घेऊन न्याय देण्याची भूमिका ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहे. येणाऱ्या निवडणुकीत चार वेगवेगळे पक्ष विविध पद्धतीने लढत असताना अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे विश्वेश झपके ( अनुक्रमांक – ४ चिन्ह – एअर कंडीशनर) यांच्याकडे सर्वसामान्य मतदारांचे  विशेष लक्ष आहे  ही बाब आता उघड होत आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    
HTML img Tag Simply Easy Learning    
Previous Post

सांगोले नगरपरिषद निवडणूक : चिन्ह वाटपानंतर रंगत वाढली

Next Post

सांगोला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लोकांची मला पसंती : विश्वेश झपके

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

आपल्या परिसरातील निर्भीड व सडेतोड बातम्यांसाठी 9823290602 हा मोबाईल नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला ॲड करा. या संकेतस्थळावरून बातम्या व लेख यास संपादक सहमत असतीलच असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क मो.नं. 9823290602

Next Post

सांगोला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लोकांची मला पसंती : विश्वेश झपके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जागतिक पर्यटन दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ सांगोलाची एकदिवसीय सहल उत्साहात संपन्न

जागतिक पर्यटन दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ सांगोलाची एकदिवसीय सहल उत्साहात संपन्न

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
September 29, 2026
0

जागतिक पर्यटन दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ सांगोलाची एकदिवसीय सहल उत्साहात संपन्न बहिर्जी नाईक समाधीस्थळ व शुक्राचार्य देवस्थान दर्शन; ऐतिहासिक, धार्मिक...

प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांना संघटन बळकटीची नवी दिशा – मा. खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर

प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांना संघटन बळकटीची नवी दिशा – मा. खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 23, 2026
0

प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांना संघटन बळकटीची नवी दिशा - मा. खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर भाजपा सोलापूर ग्रामीणच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान 2026...

पू. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सांगोल्यात प्रथमच सांगोला महोत्सवाचे आयोजन : अँड सचिन देशमुख

पू. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सांगोल्यात प्रथमच सांगोला महोत्सवाचे आयोजन : अँड सचिन देशमुख

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 23, 2026
0

पू. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सांगोल्यात प्रथमच सांगोला महोत्सवाचे आयोजन : अँड सचिन देशमुख महोत्सवात भव्य नोकरी भरती मेळाव्याचे...

*प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त ९८१ रक्तदात्यांचे रक्तदान*

*प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त ९८१ रक्तदात्यांचे रक्तदान*

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 23, 2026
0

*प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त ९८१ रक्तदात्यांचे रक्तदान* सांगोला (प्रतिनिधी) रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान समजून २३ मे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक...

तहसीलदारांना दमदाटी व बदनामी केल्याप्रकरणी ई-सेवा केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल

तहसीलदारांना दमदाटी व बदनामी केल्याप्रकरणी ई-सेवा केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 22, 2026
0

तहसीलदारांना दमदाटी व बदनामी केल्याप्रकरणी ई-सेवा केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल     सांगोला/प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील तहसील कार्यालयात शासकीय कामकाजात अडथळा...

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त नाझरा येथे 165 रक्तदात्यांचे रक्तदान 

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त नाझरा येथे 165 रक्तदात्यांचे रक्तदान 

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 21, 2026
0

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त नाझरा येथे 165 रक्तदात्यांचे रक्तदान  सांगोला /प्रतिनिधी  सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष,...

*मस्के कॉलनीत पाण्याच्या प्रश्नावरून तणाव*

*मस्के कॉलनीत पाण्याच्या प्रश्नावरून तणाव*

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 17, 2026
0

  *मस्के कॉलनीत पाण्याच्या प्रश्नावरून तणाव* *चावीमनला पकडून ठेवत बळजबरीने पाणी सोडल्याचा आरोप** सांगोला : प्रतिनिधी शहरातील मस्के कॉलनी परिसरात...

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 15, 2026
0

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन; मानवतेच्या सेवेचे २३ वे वर्ष सांगोला (प्रतिनिधी): सांगोले...

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे वडील पोपट देशमुख यांचे दुःखद निधन

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे वडील पोपट देशमुख यांचे दुःखद निधन

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 12, 2026
0

सांगोला  :प्रतिनिधी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे वडील तथा विक्रमवीर आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे ज्येष्ठ सुपुत्र...

Load More

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697