Saturday, April 18, 2026
Sangola Bhushan
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sangola Bhushan
No Result
View All Result

‘सांगली-परळी रेल्वेस जवळा स्थानकावर थांबा द्या’

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
March 6, 2026
in sangola
0
‘सांगली-परळी रेल्वेस जवळा स्थानकावर थांबा द्या’

‘सांगली-परळी रेल्वेस जवळा स्थानकावर थांबा द्या’

सांगोला / प्रतिनिधी

परळी-सांगली डेमो एक्सप्रेस रेल्वेस जवळा स्टेशनवर थांबा मिळावा या मागणीकरीता शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांना मागणीचे देण्यात आले आहे. निवेदन

परळीकडे सांगलीमधून जाण्याकरीता रात्रीची शेवटची ही ट्रेन आहे सद्य परिस्थितीत प्रवाशांना एकतर जत रोड किंवा सांगोला येथे उतरून परत उलट दिशेने खा पुगी वाहनाने रात्री – अपरात्री प्रवास करावा लागतो. जवळा स्टेशनला अधिकृत वांबा दिल्यानंतर मानेगाव, निजामपूर, डोंगरगाव, सोनंद, जवळा, बुरंगेवाडी, भोपसेवाडी, आगलावेवाडी, तरंगेवाडी, हुन्नूर, भोसे, घेरडी एवढ्या सर्व मोठ्या

गावातील लोकांची दररोज सोय होणार आहे व रेल्वेचेही पर्यायाने उत्पन्न वाढणार आहे.

दवाखाना आणि दैनंदिन कामासाठी रोज प्रवाशांना जाण्यासाठी हा थांबा गरजेचा आहे आणि हे गाव मोठे असल्यामुळे बाहेरच्या गावांचा संपर्क थेट दळवण्याची सुविधा असल्याने जवळा स्टेशन हे थांबाकरिता योग्य आहे आणि तिथं स्टॉप देणे गरजेचे आहे. तसेच या रेल्वेस एलएचबी किंवा एक्सप्रेसचे कोच जोडण्यात वावे अन्यथा तिकीट दर कमी करावेत त्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. दोन्ही विषयांची मागणी रेल्वे प्रशासनाकडे वारंवार केली आहे. रेल्वे प्रशासन मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे, असे निलकंठ शिंदे वांनी म्हटले आहे.

 

 

 

 

HTML img Tag Simply Easy Learning    
HTML img Tag Simply Easy Learning    
Previous Post

सांगोला नगरपरिषदेकडून घरपट्टी पाणीपट्टी गाळा भाडे वसुलीसाठी विशेष मोहीम : मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी

Next Post

७ हजारांची लाच घेताना संगेवाडी मंडल अधिकारी व चालक एसीबीच्या जाळ्यात!

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

आपल्या परिसरातील निर्भीड व सडेतोड बातम्यांसाठी 9823290602 हा मोबाईल नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला ॲड करा. या संकेतस्थळावरून बातम्या व लेख यास संपादक सहमत असतीलच असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क मो.नं. 9823290602

Next Post
७ हजारांची लाच घेताना संगेवाडी मंडल अधिकारी व चालक एसीबीच्या जाळ्यात!

७ हजारांची लाच घेताना संगेवाडी मंडल अधिकारी व चालक एसीबीच्या जाळ्यात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697