Tuesday, October 27, 2026
Sangola Bhushan
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sangola Bhushan
No Result
View All Result

प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढवा; दिखाऊ काम नको, निकाल हवा!

पदभार स्वीकारताच शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत यांचे स्पष्ट आदेश

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
April 2, 2026
in sangola
0
प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढवा; दिखाऊ काम नको, निकाल हवा!

प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढवा; दिखाऊ काम नको, निकाल हवा!

पदभार स्वीकारताच शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत यांचे स्पष्ट आदेश

सांगोला/प्रतिनिधी :

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रशासनाने तातडीने कामाला लागावे, असा कडक इशारा देत जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी पदभार स्वीकारताच शिक्षण विभागाला स्पष्ट दिशा दिली. फक्त कागदोपत्री काम नको, प्रत्यक्ष निकाल दिसला पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी अधिकार्‍यांना सूचना दिल्या. प्राथमिक शाळांचा पट वाढला पाहिजे, यासाठी प्रयत्न करावेत. शाळांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव पाठविण्यात यावेत. विद्यार्थ्यांची  शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रशासनाने प्रयत्नशील रहावे. शिक्षण क्षेत्रात नवनवीन कल्पना अंमलात आणाव्यात. आदर्श शाळा, गुणवंत विद्यार्थी व गुणवंत शिक्षकांना पाठबळ द्यावे. शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. राज्यात नावलौकिक होईल असा शिक्षण विभागाने कारभार करावा अशा सूचना देत जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला.

जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी जिल्हा परिषदेत आल्यानंतर नतमस्तक होऊन सभापती पदभार स्वीकारला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, सांगोला पंचायत समितीच्या सभापती पुनम इंगवले, बाळासाहेब एरंडे, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब लवटे, योगेश पाटील, दत्ता जाधव, उमेश पाटील, उपसभापती अजय सरगर, युवासेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सागर पाटील, योगेश खटकाळे, बाळासाहेब आसबे, दुर्योधन हिप्परकर,  बाळासाहेब काटकर, संभाजी आलदर, पंचायत समिती सदस्य डॉ.सदाशिव दबडे, पंचायत समिती सदस्य बापू जावीर, जुबेर मुजावर,अफजल शेख, संजय केदार, सचिन देशमुख, महावीर कदम, मदन दराडे, लतिफ तांबोळी, राजेश शिंदे, अमोल कुलकर्णी, शिवराज पुकळे, नितीन मोहिते, अविनाश गोरे, डॉ.अविनाश खांडेकर,सुधीर गाडे, विशाल बनसोडे, माजी सरपंच नंदकुमार दिघे, अनिल दिघे, पोपट गडदे, दादा खरात, बाळासाहेब झपके, प्रशांत वलेकर, अनिल केदार अण्णा पाटील, प्रकाश घोडके, अंकुश आवताडे, बाळासाहेब केदार, संभाजी चव्हाण, अजित गोडसे, अमोल साखरे, राहुल केदार, यांच्यासह अनेकांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी शिक्षण विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी शिक्षण विभागाची संपूर्ण माहिती दिली. यावेळी मार्गदर्शन करताना सभापती चेतनसिंह केदार यांनी शिक्षण विभागाचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी प्रशासनाने प्रयत्नशील राहावे. गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना दिल्या.

जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी गुरुवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांडसमळा वाढेगाव, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वाढेगाव व

प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आंधळगाव या ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा साठा, तपासणी यंत्रणा आणि रुग्णांना दिल्या जाणार्‍या उपचार पद्धतींची सखोल पाहणी करण्यात आली.ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीने सेवा मिळावी, यासाठी वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांनी मुख्यालयी राहून काम करावे आणि कोणत्याही रुग्णाला उपचाराविना परत पाठवू नये, असे निर्देश पाहणीत देण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करून सुविधा सुधारण्याच्या सूचना दिल्या. आरोग्य सेवांचा आढावा घेण्यासाठी अचानक भेट देऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधसाठा व स्वच्छतेची पाहणी केली. रुग्णसेवा अधिक सक्षम करण्यासाठी डॉक्टर व कर्मचार्‍यांना दर्जेदार सेवा देण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी दिल्या

HTML img Tag Simply Easy Learning    
HTML img Tag Simply Easy Learning    
Previous Post

सांगोल्यात सुतगिरणी जवळ दोन गटात हाणामारी;३३ जणावर गुन्हा दाखल! जमिन व्यवहाराचा वाद असल्याची चर्चा

Next Post

सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूर येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली – कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सीईओ एस. कार्तिकेयन सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

आपल्या परिसरातील निर्भीड व सडेतोड बातम्यांसाठी 9823290602 हा मोबाईल नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला ॲड करा. या संकेतस्थळावरून बातम्या व लेख यास संपादक सहमत असतीलच असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क मो.नं. 9823290602

Next Post
सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूर येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली – कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सीईओ एस. कार्तिकेयन सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी

सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूर येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली - कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सीईओ एस. कार्तिकेयन सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जागतिक पर्यटन दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ सांगोलाची एकदिवसीय सहल उत्साहात संपन्न

जागतिक पर्यटन दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ सांगोलाची एकदिवसीय सहल उत्साहात संपन्न

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
September 29, 2026
0

जागतिक पर्यटन दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ सांगोलाची एकदिवसीय सहल उत्साहात संपन्न बहिर्जी नाईक समाधीस्थळ व शुक्राचार्य देवस्थान दर्शन; ऐतिहासिक, धार्मिक...

प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांना संघटन बळकटीची नवी दिशा – मा. खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर

प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांना संघटन बळकटीची नवी दिशा – मा. खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 23, 2026
0

प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांना संघटन बळकटीची नवी दिशा - मा. खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर भाजपा सोलापूर ग्रामीणच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान 2026...

पू. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सांगोल्यात प्रथमच सांगोला महोत्सवाचे आयोजन : अँड सचिन देशमुख

पू. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सांगोल्यात प्रथमच सांगोला महोत्सवाचे आयोजन : अँड सचिन देशमुख

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 23, 2026
0

पू. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सांगोल्यात प्रथमच सांगोला महोत्सवाचे आयोजन : अँड सचिन देशमुख महोत्सवात भव्य नोकरी भरती मेळाव्याचे...

*प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त ९८१ रक्तदात्यांचे रक्तदान*

*प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त ९८१ रक्तदात्यांचे रक्तदान*

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 23, 2026
0

*प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त ९८१ रक्तदात्यांचे रक्तदान* सांगोला (प्रतिनिधी) रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान समजून २३ मे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक...

तहसीलदारांना दमदाटी व बदनामी केल्याप्रकरणी ई-सेवा केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल

तहसीलदारांना दमदाटी व बदनामी केल्याप्रकरणी ई-सेवा केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 22, 2026
0

तहसीलदारांना दमदाटी व बदनामी केल्याप्रकरणी ई-सेवा केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल     सांगोला/प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील तहसील कार्यालयात शासकीय कामकाजात अडथळा...

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त नाझरा येथे 165 रक्तदात्यांचे रक्तदान 

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त नाझरा येथे 165 रक्तदात्यांचे रक्तदान 

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 21, 2026
0

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त नाझरा येथे 165 रक्तदात्यांचे रक्तदान  सांगोला /प्रतिनिधी  सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष,...

*मस्के कॉलनीत पाण्याच्या प्रश्नावरून तणाव*

*मस्के कॉलनीत पाण्याच्या प्रश्नावरून तणाव*

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 17, 2026
0

  *मस्के कॉलनीत पाण्याच्या प्रश्नावरून तणाव* *चावीमनला पकडून ठेवत बळजबरीने पाणी सोडल्याचा आरोप** सांगोला : प्रतिनिधी शहरातील मस्के कॉलनी परिसरात...

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 15, 2026
0

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन; मानवतेच्या सेवेचे २३ वे वर्ष सांगोला (प्रतिनिधी): सांगोले...

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे वडील पोपट देशमुख यांचे दुःखद निधन

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे वडील पोपट देशमुख यांचे दुःखद निधन

by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
May 12, 2026
0

सांगोला  :प्रतिनिधी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे वडील तथा विक्रमवीर आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे ज्येष्ठ सुपुत्र...

Load More

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697