Saturday, April 18, 2026
Sangola Bhushan
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sangola Bhushan
No Result
View All Result

वाळू माफियांची मुजोरी वाढली तहसिलदारांच्या गाडीवर दगडफेक ” गाडीच्या फोडल्या काचा

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
March 4, 2026
in crime
0
वाळू माफियांची मुजोरी वाढली तहसिलदारांच्या गाडीवर दगडफेक ” गाडीच्या फोडल्या काचा

सांगोला / प्रतिनिधी : 

सांगोला तालुक्यातील नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी महसूल विभागाला येत असुन त्याच अनुषगांने सांगोला मंडलचे मंडल अधिकारी महेश जाधव मेडशिंगी तलाठी मयुर गोडसे व वाढेगांव कोतवाल समाधान सुर्यगंध आदीजण बुधवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारासअवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनावर कारवाईसाठी मौजे  जवळा येथील पांढरे वस्तीजवळ नदीपात्रामध्ये अवैध गौणखनिज रोखणेकरीता गेले असता श्री. अतुल शंकर गावडे व इतरानी मिळून तहसिलदार सांगोला शासकीय गाडी क्र  एमएच ४५ एएल ८१७१ हे वाहन दगडफेक करून वाहनाची तोडफोड व मोठया प्रमाणात नुकसान केले आहे सदरची बाब ही गंभीर स्वरुपाची असून शासकीय कर्मचारी यांचे जिवीतास धोका निर्माण करणारी आहे. त्यामुळे सदर आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कारवाई करणेत याबी. सदर आरोपीवर जोपर्यंत बीएनएस २०२३ मधील कलम १३२, ११८, ३५२, ३५१ अन्वये गुन्हा दाखल करून कडक कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत काम बंद आंदोलनामध्ये सहभागी होत आल्याची माहितीमहसूल कर्मचारी संघटनेने तहसिलदार बाळुताई भागवत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर   सहाय्यक महसूल अधिकारी सचिन कुंभार राजु बनसोडे व इतर १४ सहाय्यक महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या सहया आहेत

HTML img Tag Simply Easy Learning    
HTML img Tag Simply Easy Learning    
Previous Post

सां.ता.शि.प्र.मंडळ व सांगोला विद्यामंदिरचा ७४ वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

Next Post

दिमाखदार सोहळयाने सांगोला न्यायालयामध्ये ’’ विधीज्ञ कक्ष ’’ या नूतन इमारतीचे भूमिपूजन समारंभ संपन्न

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

आपल्या परिसरातील निर्भीड व सडेतोड बातम्यांसाठी 9823290602 हा मोबाईल नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला ॲड करा. या संकेतस्थळावरून बातम्या व लेख यास संपादक सहमत असतीलच असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क मो.नं. 9823290602

Next Post
दिमाखदार सोहळयाने सांगोला न्यायालयामध्ये ’’ विधीज्ञ कक्ष ’’ या नूतन इमारतीचे भूमिपूजन समारंभ संपन्न

दिमाखदार सोहळयाने सांगोला न्यायालयामध्ये ’’ विधीज्ञ कक्ष ’’ या नूतन इमारतीचे भूमिपूजन समारंभ संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697