Saturday, April 18, 2026
Sangola Bhushan
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sangola Bhushan
No Result
View All Result

*सांगोला नगरपरिषदेचा कर भरणा 31 मार्च 2026 पूर्वी करावा.

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर by मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर
March 27, 2026
in sangola, solapur
0
*सांगोला नगरपरिषदेचा कर भरणा 31 मार्च 2026 पूर्वी करावा.

सांगोला नगरपरिषदेचा कर भरणा 31 मार्च 2026 पूर्वी करावा.

सांगोला / प्रतिनिधी

आज दिनांक 27.03.2026 रोजीपर्यंत एकत्रित मालमत्ता कर 3 कोटी 31 लक्ष रुपये वसूल झालेला आहे. अजून 3 कोटी 22 लक्ष रुपये थकीत रक्कम वसूल होणे बाकी आहे. सांगोला नगर परिषदेची पाणीपुरवठा विभागाकडील २७/०३/२०२६ अखेर पाणीपट्टी ची एकूण वसुली १६८.३५ लक्ष इतकी झाली आहे. अजून 1 कोटी 16 लक्ष रुपये वसूल होणे बाकी आहे. गाळा भाडे 62 लक्ष वसुली झालेली आहे.
सांगोला नगरपरिषदेकडून थकबाकीदार गाळेधारकांचे गाळे सील करणे, मालमत्ता व पाणीपट्टी थकबाकीदारांचे नळ कनेक्शन कट करण्याची कारवाई करणेत येत आहे.
सांगोला नगरपरिषद हद्दीतील नागरिकांनी आपली सर्व मालमत्ता कर गाळा भाडे व पाणीपट्टीची संपूर्ण रक्कम ३१ मार्च पूर्वी वेळेत भरून नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी केले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    
HTML img Tag Simply Easy Learning    
Previous Post

*जिद्द, कष्टाची कास आणि समाजसेवेचे व्रत — दादासाहेब*

Next Post

डीजेवर बंदी, कडक बंदोबस्ताचा इशारा; सांगोल्यात आंबेडकर जयंतीपूर्वी शांतता समिती बैठक संपन्न

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

मुख्य संपादक मा.गणेश पार्वती वसंत कपडेकर

आपल्या परिसरातील निर्भीड व सडेतोड बातम्यांसाठी 9823290602 हा मोबाईल नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला ॲड करा. या संकेतस्थळावरून बातम्या व लेख यास संपादक सहमत असतीलच असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क मो.नं. 9823290602

Next Post
डीजेवर बंदी, कडक बंदोबस्ताचा इशारा; सांगोल्यात आंबेडकर जयंतीपूर्वी शांतता समिती बैठक संपन्न

डीजेवर बंदी, कडक बंदोबस्ताचा इशारा; सांगोल्यात आंबेडकर जयंतीपूर्वी शांतता समिती बैठक संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सांगोला
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697